वदते हितगुज मनीचे कळतेय तिची खोली वदते हितगुज मनीचे कळतेय तिची खोली
मराठी मायबोली मराठी मायबोली
भाषेचे महत्व कळाले तिथून आम्ही मोठे झालो भाषेचे महत्व कळाले तिथून आम्ही मोठे झालो
तुळशीला म्हणतो आम्ही माता, गायी आमची गोमाता, शेतकऱ्याची धरणी माता तुळशीला म्हणतो आम्ही माता, गायी आमची गोमाता, शेतकऱ्याची धरणी माता
गोडवा आहे जेवढा आपल्या मराठी भाषेत.. नाही हो तेवढा कोणत्या दुसऱ्या भाषेत.. गोडवा आहे जेवढा आपल्या मराठी भाषेत.. नाही हो तेवढा कोणत्या दुसऱ्या भाषेत..
मायबोली जिवाहुन प्यारी मायबोली जिवाहुन प्यारी